Vocational Service

 

 

   
काल दिनांक 11 सप्टेंबर १२:३०ते३:३० ते
आज दिनांक 12 सप्टेंबर ११:३०ते२:३०
एकुण ६ तासाची कार्यशाळा पुर्ण झाली.
सर्व पालकांना क्रोशावर्क करता आले व सर्व पालकांनी छान लोकरीचे रुमाल बनवले, यावेळी एका पालकांनी सुंदर रुमाल बनवून इतरांना पण शिकवण्यास मदत केली. (ह्या पालकांना ऐकता व बोलता येत नाही तरी त्यांनी खूप छान मदत केली.) या पालकांना वैशाली तराळ यांनी लोकर बक्षीस म्हणून दिली.