Community Service
|
|
बुधवार दि. २४ - ०७ - २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत, रोटरी समाजसेवा केंद्र संचलित, कै. कमलाकर नेवगी कर्णबधिर शिशुविद्यालयात 'साऊंड प्रूफिंग क्लासरूमच्या' ( Under District Grant No:- DG 2455540 ) उद्घाटनाचा कार्यक्रम रो. नासिर बोरसदवाला DG (2023 - 24 ), रो. सचिन मालू AG (2023 - 24 ), रो.अरुण कुमार गोयंका प्रेसिडेंट ( 2024 - 25 ), रो. सुभाष मालू अध्यक्ष रोटरी समाजसेवा केंद्र, रो.सिद्धार्थ पाटणकर प्रेसिडेंट ( 2023 - 24 ), रो. जेठालाल पटेल चेअरमन कर्णबधिर शिशुविद्यालय आदि मान्यवरांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. यावेळी रो.विक्रांतसिंह कदम डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ( 2023- 24 ), रो.अमित माटे चेअरमन रोटरी फाऊंडेशन कमिटी, रो. प्रदिप पासमल सेक्रेटरी ( 2023-24 ), रो.अमोल घोडके कम्युनिटी सर्विस डायरेक्टर ( 2023 - 24 ), रो. अभिजित हावळ चेअरमन वाचा- श्रवण, रो. अरविंद तराळ, रो. सुरेश गुळवणी व्हा. चेअरमन कर्णबधिर शिशुविद्यालय, रो. सुनिता गोयंका, रो. शोभा अरविंद, वैशाली तराळ, गायत्री पुराणिक, स्वाती गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, रोटरी समाज सेवा केंद्र व कर्णबधिर शिशुविद्यालयाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. |