Community Service

 

 

   

भविष्यातील कलाकार, कलादिग्दर्शक, मुर्तीकार, शिल्पकार घडवण्यासाठी पालकांची कार्यशाळा.

🌸प्रायोजक -🌸वामाज् सिल्क साडी लक्ष्मीपुरी‌ कोल्हापूर.🌸 आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर 🌸
यांच्या सौजन्याने
🎨 शाडू मातीची श्री गणेश मूर्ती बनवणे (गणोबा कार्यशाळा.)प्रशिक्षण आज पार पडले.

.🎨 आयोजक -Rtn. Vaishali Taral.💐Sanskar play school kaneriwadi . 💐
🌸कार्यशाळा -प्रशिक्षक-चित्रकार दिगंबर पाटील सर .
मोफत प्रशिक्षण खास महिलांसाठी आयोजित 🌸
सोबतच फॅशन शो 🥻(साडी परिधान करणे) आकर्षक साडी वॉक साठी 5 महीलांना बक्षीस 🎁चित्रकार श्री दिगंबर पाटील यांचे कडून.