Community Service

 

 

   

आज दिनांक 11 सप्टेंबर आपल्या शिशुविद्यालयातील मुलांना नविन गणवेशाचे वाटप करण्यात आले. रो.शोभा अरविंद यांच्या प्रयत्नातून रो.मिथून सत्रा (Champ Uniform) यांनी सामाजीक बांधिलकी जपत शाळेतील सर्व मुलांना विनामूल्य गणवेश दिले, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. 🙏 या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर चे प्रेसिडेंट रो. सिद्धार्थ पाटणकर, शाळेचे चेअरमन रो.जेठालाल पटेल, रो. प्रदीप पासमल, रो.मिथून सत्रा, रो. अरविंद क्रिष्णन, रो शोभा अरविंद, रो वैशाली तराळ, रो. हर्षद ढाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.