Community Service
|
|
आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी आपल्या शिशुविद्यालयात पालकांसाठी मोफत दोन दिवसीय लोकरीचे विणकाम ( क्रोशावर्क ) या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर चे प्रेसिडेंट रो.सिद्धार्थ पाटणकर, सेक्रेटरी रो. प्रदीप पासमल, शाळेचे चेअरमन रो.जेठालाल पटेल, रो.मिथून सत्रा, रो. अरविंद क्रिष्णन, रो शोभा अरविंद, रो वैशाली तराळ, रो. हर्षद ढाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेचे प्रायोजक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या सौजन्याने असुन या कार्यशाळेसाठी रो. वैशाली तराळ या प्रशिक्षक म्हणून लाभनार आहेत. |